PM Narendra Modi यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवायही AI च्या मदतीने त्यांच्यासोबतचा फोटो क्लिक करण्यासाठी BJP Convention मध्ये भाजपा कार्यकर्त्यांची मोठी गर्दी (Watch Video)
BJP Convention मध्ये अचंबित करणार्या फोटोसेशनची अनेकांमध्ये क्रेझ बघायला मिळाली.
- Read in
- मराठी
नवी दिल्ली मध्ये भाजपाच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये AI चा वापर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोटो क्लिक करण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचा व्हिडिओ सध्या वायरल होत आहे. यामध्ये प्रत्यक्ष खूर्चीत मोदी नव्हते पण फोटोमध्ये ते दिसत होते. त्यामुळे या अचंबित करणार्या फोटोसेशनची अनेकांमध्ये क्रेझ बघायला मिळाली. journalist Aman Sharma यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.
पहा व्हिडिओ
Interesting moments from BJP Convention: Saw a huge queue of BJP leaders trying to sit on a lone chair 🪑
Then I discovered a picture of PM Modi sitting next to each one of them! Watch how @CNNnews18 pic.twitter.com/8CHtVwxUmR
— Aman Sharma (@AmanKayamHai_) February 18, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 19, 2024 12:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

