Haryana's Jhajjar Earthquake: हरियाणाच्या झज्जरमध्ये 2.5 तीव्रतेचा भूकंप, कोतीही जीवित हानी नाही

हा भूकंप सकाळी 7.08 च्या दरम्यान झाल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) ने दिल आहे. भूकंप जमीनिच्या पृष्टभागापासून खोल 12 किमी अंतरावर होता. या भूकंपात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती आहे.

Earthquake | (Image Credit - Ani Twitter)

हरीयाणा राज्याती इज्जर येथे मंगळवारी (6 जून) पहाटे 2.5 तीव्रतेचा भूकंप झाला. हा भूकंप सकाळी 7.08 च्या दरम्यान झाल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) ने दिल आहे. भूकंप जमीनिच्या पृष्टभागापासून खोल 12 किमी अंतरावर होता. या भूकंपात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती आहे.पाठिमागील काही दिवसांपासून भूकंपाच्या अनेक घटना घडत आहे. भूकंप ही अशी आणिबाणी असते ज्याच्यावर कोणत्याही अंदाज लावता येत नाही. भूकंप ही एक नैसर्गिक आपत्ती असते. भूकंपग्रस्त भागात आपत्त्कालीन स्थिती उद्भवल्यास विचारपूर्वक वर्तून करुन सुरक्षेला अधिक प्राधान्य द्यावे लागते. भूकंप आल्यास काही प्राथमिग गोष्टी करण्यासाठी काय करावे लागेल यासाठी खालील माहितीवर नजर टाका.

आपण भूकंप झालेल्या परिसरात असाल तर, स्वत: ला आणि इतरांना आधार द्या. आवश्यक असल्यास वैद्यकीय मदत घ्या. तुटलेली काच, पडलेल्या वस्तू किंवा स्ट्रक्चरल नुकसान यांसारख्या गोष्टींपासून जागरूक रहा. घरातील अथवा इमारत, परिसरातील गॅस गळती, खराब झालेले विद्युत तारा किंवा संभाव्य धोक्यांपासून सावध रहा. तुम्हाला घरात गॅस गळतीचा संशय असल्यास, मुख्य गॅस वाल्व बंद करा आणि ताबडतोब इमारत सोडा.

बॅटरी उर्जा वाचवण्यासाठी तुमचा फोन जपून वापरा आणि आपत्कालीन संवादासाठी अनावश्यक कॉल मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही सुरक्षित आहात हे तुमच्या प्रियजनांना कळवण्यासाठी एक मजकूर संदेश पाठवा किंवा सोशल मीडिया वापरा.

(हेही वाचा, Cyclone Biparjoy Dates in Mumbai & Konkan: मुंबई आणि कोकणात चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तर राज्याच्या 'या' भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, IMD चा इशारा)

ट्विट

लक्षात ठेवा, तुमच्या विशिष्ट क्षेत्रातील स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे महत्त्वाचे आहे, कारण भूकंपाचा प्रतिसाद आणि सुरक्षा उपाय भिन्न असू शकतात. सुरक्षित रहा आणि स्वतःची आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांची काळजी घ्या.