Assembly Election Results 2024 On Tv9 Marathi: हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार; जनता कोणाला देणार कौल? 'येथे' पहा निकालाचे Live Streaming
तुम्ही सकाळी 8 वाजल्यापासून टिव्ही 9 मराठीवर निवडणूक निकाल पाहू शकता. आम्ही तुमच्यासाठी वेळोवेळी निवडणुकीच्या निकालांचे विश्लेषण करत राहू, ज्यामुळे तुम्हाला निकालामागील कारण समजण्यास मदत होईल.
Assembly Election Results 2024 On Tv9 Marathi: हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी (Haryana and Jammu-Kashmir Assembly Election 2024 Results) आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. हरियाणामध्ये 90 विधानसभा जागांवर कोण जिंकणार याचा निर्णय आज होणार आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल कधी आणि कुठे पाहता येतील याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.
तुम्ही सकाळी 8 वाजल्यापासून टिव्ही 9 मराठीवर निवडणूक निकाल पाहू शकता. आम्ही तुमच्यासाठी वेळोवेळी निवडणुकीच्या निकालांचे विश्लेषण करत राहू, ज्यामुळे तुम्हाला निकालामागील कारण समजण्यास मदत होईल.
येथे पहा टिव्ही9 मराठीवरील जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे लाईव्ह स्ट्रिमिंग -
याशिवाय, विधानसभा निवडणुका 2024 चे निकाल देखील निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइट https://results.eci.gov.in/ वर मिनिटा-मिनिटाला अपडेट केले जातील. प्रत्येक जागेचे अचूक आणि अधिकृत निकाल येथे उपलब्ध असतील. ज्यांना कोणताही विलंब न करता अचूक निकाल तपासायचा आहे त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाची वेबसाइट हा सर्वोत्तम पर्याय आहे.
(The above story first appeared on LatestLY on Oct 08, 2024 06:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

