Goa Rajshree 20 Guru Weekly Lottery Result Today: गोवा राजश्री 20 गुरु साप्ताहिक लॉटरी निकाल, जाणून घ्या सोडत वेळ आणि बक्षीस रक्कम

सदर लॉटरीची सोडत आज रात्री 8.30 वाजता निघेल. ज्यामुळे तिकीट खरेदी केलेल्या ग्राहकांपैकी विजेत्यास बक्षीसाची भरगच्च रक्कम मिळेल.

Lottery | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

गोवा राजश्री 20 गुरु साप्ताहिक लॉटरी निकाल (Goa Rajshree 20 Guru Weekly Lottery Result Today) आज (12 सप्टेंबर) जाहीर होत आहे. सदर लॉटरीची सोडत आज रात्री 8.30 वाजता निघेल. ज्यामुळे तिकीट खरेदी केलेल्या ग्राहकांपैकी विजेत्यास बक्षीसाची भरगच्च रक्कम मिळेल. लॉटरीचे आयोजक असलेल्या गोवा राज्य सरकारने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, प्रथम विजेता पुरस्कार विजेत्याला INR 20 किमतीच्या तिकिटातून 7 लाख रुपये मिळतील. सोडत निकाल आपण प्रत्यक्ष लॉटरी (Rajshri Lottery Result Chart) कार्यालयात जाऊन किंवा सरकाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईनही पाहू शकता.

प्रथम विजेत्यास मिळणारी बक्षीस रक्कम किती?

गोवा राजश्री 20 गुरु साप्ताहिक लॉटरी सोडत निकाल आपण ऑनलाईन देखील पाहू शकता. त्यासोबतच बक्षीस विजेत्या तिकीटांचे क्रमांक आणि सर्वच निकाल डाऊनलोडही करु शकता. महत्त्वाचे म्हणजे राजश्री लॉटरी आणि बक्षीसाद्वारे मिळालेली सर्व रक्कम इतर लॉटरींप्रमाणेच कायदेशीर असते. अर्थात बक्षीस रकमेतून कर आणि नियम, अटी, शर्थींनुसार विशिष्ठ रक्कम कापून घेतल्यावरच उर्वरीत रक्कम विजेत्यास मिळत असते. गोवा राजश्री लॉटरी राज्य सरकारद्वारे कायदेशीररित्या चालवली जाते. जसे की, प्रथम विजेता पुरस्कार विजेत्याला INR 20 किमतीच्या तिकिटातून 7 लाख रुपये मिळतील. (हेही वाचा, Rajshree Wednesday Weekly Lottery: राजश्री बुधवार साप्ताहिक लॉटरी, आज सोडत; जाणून घ्या बक्षीस रक्कम)

साप्ताहीक सोडत आणि बक्षीस रक्कम

राजश्री 20 गुरु साप्ताहिक लॉटरीमध्ये एकूण चार क्रमांक काढले जातात. या चार क्रमांकापैकी बक्षीसांची संख्या वेगवेगळी असते. ही संख्या आणि रक्कम खालीलप्रमाणे:

गोवा राजश्री 20 गुरु साप्ताहिक लॉटरी सोडतीची वेळ निश्चित करण्यात आली आहे. कायदेशीर नियमांनी निश्चित केल्यानुसार, ही सोडत प्रत्येक गुरुवारी रात्री 8.30 वाजता निघते. ही सोडत निघाल्यानंतर निकाल अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध करुन दिले जात. ग्राहकांनी आपल्या तिकीटांचे क्रमांक तपासून घ्यावे लागतात. आपल्या तिकीटाचा क्रमांक निकालात जाहीर झालेल्या क्रमांकाशी जुळत असल्यास लॉटरी विभागाकडे संपर्क करुन बक्षीसाची रक्कम मिळवता येते. मात्र, विजेत्या व्यक्तीस निश्चित करुन दिलेल्या वेळेतच लॉटरी विभागाकडे संपर्क करुन बक्षीस रक्कमेवर दावा सांगावा लागतो. अधिकारी दाव्यातील सत्यता आणि तथ्यता पडताळून निर्णय घेतात. अर्थात निश्चित वेळेनंतर केला जाणारा बक्षीस विजेत्याचा दावा फेटाळला जातो.

वाचकांसाठी महत्त्वाची सूचना: वरील लेखात उल्लेखीत मजकूर हा उपलब्ध आणि प्राप्त माहितीवर आधारीत आहे. त्यामुळे त्याचा अन्वयार्थ लावताना बक्षीस रक्कम, संख्या अथवा इतर तपशीलात अर्थभिन्नता असू शकते. परिणामी वाचकांनी कोणत्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक करताना आणि लॉटरी तिकीट खरेदीबाबत अथवा त्याबाबत निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.