Murder In Oyo: गाझियाबाद येथील ओयो संचालित हॉटेलमध्ये प्रियकराकडून प्रेयसीची गळा दाबून (Video)हत्या

पीडित महिलेचा मृतेह गाझियाबाद येथील OYO संचालित हॉटेलच्या खोलीत 26 डिसेंबर रोजी आढळून आला. महिलेचे नाव रचना असल्याचे समजते. या हत्येप्रकरणी आरोपी गौतम याला अटक करण्यात आली आहे. हॉटेल रूमच्या बेडवर महिलेचा मृतदेह पडल्याचा व्हिडिओही इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

(file image)

प्रियककराकडून प्रेयसीची गळा दाबून हत्या झाल्याची घटना उत्तर प्रदेश राज्यातील गाझियाबाद येथे उघडकीस आली आहे. पीडित महिलेचा मृतेह गाझियाबाद येथील OYO संचालित हॉटेलच्या खोलीत 26 डिसेंबर रोजी आढळून आला. महिलेचे नाव रचना असल्याचे समजते. या हत्येप्रकरणी आरोपी गौतम याला अटक करण्यात आली आहे. हॉटेल रूमच्या बेडवर महिलेचा मृतदेह पडल्याचा व्हिडिओही इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.

ट्विट

ट्विट