Rape | Relationships Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

Dog Rape in Uttar Pradesh: त्याच्या मनातील वासना इतकी पराकोटीच्या विकृतीला पोहोचली की, कुत्रा पाहूनही तो लिंगपीसाट झाला. त्याने चक्क कुत्र्यालाच आपल्या वासनेची (Dog Sex) शिकार बनवले. हा प्रकार त्याच्या सुनेच्या निदर्शनास आला. सासरा कुत्र्यावर बलात्कार (Dog Rape Ghaziabad) करत असल्याचे पाहून तिने त्याला हटकेल. मात्र, तो बधला नाही. त्याने आपले कृत्य सुरुच ठेवले. मग तिने तातडीने सासऱ्याच्या कृत्याचे व्हिडिओ चित्रिकरण सुरु केले. पण वासनांध झालेल्या त्याला हे रुचले नाही. त्याने चक्क सुनेलाच मारहाण सुरु केली. या घटनेमुळे परिसर हादरुन गेला आहे. पोलिसही अवाक झाले. घटना आहे उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील गाजियाबाद (Ghaziabad) जिल्ह्यातील. या प्रकरणात 60 वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. अनैसर्गिक बलात्कार (Dog Rape) प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत. प्राप्त व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी एका 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला अटक केली आहे. त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम 377 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

सासरा कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य करत असल्याचे पाहून सुनेला धक्काच बसला. तिने सासऱ्याला रोखण्याचा प्रयत्न केला. पण बेभान झालेला सासरा थांबण्याचे नाव घेत नव्हता. अखेर तिने सासऱ्याच्या कृत्याचे व्हिडिओ शुटींग करणे सुरु केले. सून आपल्या कृत्याचे शुटींग करत असल्याचे लक्षात येताच सासऱ्याचा पारा चढला. त्याने छटापट करुन सुनेकडील मोबाईल हिसकावून घेतला. इतकेच नव्हे तरी आपल्या कृत्यात अडथळा आणला म्हणून त्याने तिला मारहाणही केली. सोशल मीडियावर हा व्हिडओ भलताच व्हायरल झाला आहे. ज्यात एक ज्येष्ठ नागरीक एका महिलेला मारहाण करताना दिसत आहे. (हेही वाचा, बेळगाव: कुत्र्यासोबत सेक्स करण्यासाठी बायकोवर दबाव; विकृत नवऱ्याला 10 वर्षांचा तुरुंगवास)

ट्विट

सासऱ्याच्या कृत्यामुळे संताप अनावर झाल्याने सुनेने या सर्व प्रकाराची माहीती People For Animal (PFA) नावाच्या प्राणीमित्र संघटनेला दिली. घडला प्रकार ऐकून संतप्त झालेल्या PFA कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी घटनेची खातरजमा करुन 60 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. स्थानिकांनी पोलिसांना सांगितले की, या आधीही या व्यक्तीने अशा प्रकारचे कृत्य केले आहे.