Delhi 16 Years Olds Suicide: पालकांच्या अपेक्षा पुर्ण करू शकत नसल्याच्या नैराश्यातून 16 वर्षीय मुलाची आत्महत्या
पालकांच्या अभ्यासाच्या निगडीत अपेक्षा पूर्ण करू शकत नसल्याने किशोरवयीन मुलाने आत्महत्या केली आहे.
दिल्ली मध्ये 16 वर्षीय मुलगा पालकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नसल्याने आत्महत्या केल्याने मृतावस्थेत आढळला. ही घटना दिल्लीच्या मधू विहार भागातील आहे. त्याने सुसाईड नोट मध्ये पालकांच्या अभ्यासाच्या निगडीत अपेक्षांची पूर्तता करू शकत नसल्याने आपण आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. दिल्ली पोलिसांनी याची माहिती दिली आहे. नक्की वाचा: Aurangabad Young Farmer Couple Suicide: औरंगाबाद मध्ये दीड वर्षाच्या लेकी समोर तरूण शेतकरी दांम्पत्याची आत्महत्या .
पहा ट्वीट
Delhi | A 16-year old boy allegedly died by suicide in Madhu Vihar area. The boy left a suicide note expressing his frustration over not meeting the expectations of his parents regarding studies: Delhi Police
— ANI (@ANI) July 29, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 29, 2023 01:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

