Delhi Liquor Scam: दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीची नोटीस, 2 नोव्हेंबरला होणार चौकशी

याआधीही ईडीने काही दिवसांपूर्वी अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी नोटीस पाठवली होती. त्यावेळी अरविंद केजरीवाल ईडीसमोर हजर झाले नाहीत.

Delhi Liquor Scam: दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीची नोटीस, 2 नोव्हेंबरला होणार चौकशी
Arvind Kejriwal (File Image)

दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी आप नेत्यांचा त्रास कमी होत नाहीये. मनीष सिसोदियो, आप खासदार संजय सिंह यांच्या अटकेनंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये केजरीवाल यांना 2 नोव्हेंबरला ईडीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, याआधीही ईडीने काही दिवसांपूर्वी अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी नोटीस पाठवली होती. त्यावेळी अरविंद केजरीवाल ईडीसमोर हजर झाले नाहीत.

पाहा पोस्ट-

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 30, 2023 10:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).