भारतात लहान मुलांना Covaxin देण्याबाबत DCGI ची अद्याप मंजुरी नाही. मूल्यमापन प्रक्रिया सुरू असून काही गोंधळ झाला असावा असं MoS Health, Dr Bharati Pawar यांनी स्पष्ट केले आहे. 2-18 वयोगटातील मुलांना भारत बायोटेकची कोवॅक्सिन द्यावी का? यावर तज्ञ मंडळींची चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
The evaluation is still going on. There is some confusion & the talks are underway with the experts' committee. Till now Drugs Controller General of India (DCGI) hasn't approved it: MoS Health, Dr Bharati Pravin Pawar on approval to Covaxin for 2-18 years age group pic.twitter.com/OKb3AJDaOQ
— ANI (@ANI) October 12, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)