मुंबईत गेल्या 24 तासात कोरोनाचे आणखी 2678 रुग्ण आढळले असून 3608 रुग्णांना दिला डिस्चार्ज गेल्याची माहिती BMC कडून देण्यात आली आहे.
Tweet:
8th May, 6:00pm
Positive Pts. (24 hrs) - 2,678
Discharged Pts. (24 hrs) - 3,608
Total Recovered Pts. - 6,10,043
Overall Recovery Rate - 91%
Total Active Pts. - 48,484
Doubling Rate - 145 Days
Growth Rate (1 May - 7 May) - 0.46%#NaToCorona
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) May 8, 2021