Cigarettes Costlier Funny Memes: सिगारेट प्रेमींना निर्मला सितारामन यांच्याकडून महागाईचा चटका; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

दरवाढीचा चटका सिगारेटप्रेमींना काहीसा अधिकच लागला. त्यामुळे सिगारेट प्रेमींकडून सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. काही उत्साहींनी तर चक्क मिम्सच (Cigarettes Costlier Funny Memes) शेअर केले. यातील काही मिम्स खाली देत आहोत

Cigarettes Costlier Funny Memes: सिगारेट प्रेमींना निर्मला सितारामन यांच्याकडून महागाईचा चटका; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
Cigarettes Funny Memes | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आर्थिक वर्ष 2023/24 (Budget 2023-24) साठी अर्थसंकल्प आज संसदेत सादर केला. अर्थसंकल्पात त्यांनी काही वस्तू स्वस्त तर काही भलत्याच महाग झाल्याचे स्पष्ट केले. स्वस्त वस्तुंमध्ये प्रामुख्याने एलईडी टीव्ही, कपडे, मोबाईल फोन, खेळणी, मोबाईल कॅमेरा लेन्स, इलेक्ट्रीक वाहने, बायोगॅसशीसंबंधीत वस्तू, लिथियम सेल्स, सायकल यांचा समावेश आहे. तर महाग वस्तूंमध्ये सिगारेट, मद्य, छत्री, विदेशी किचन चिमनी, सोने, आयात केलेले चांदिचे सामान, प्लेटिनम, एक्स-रे मशीन, हिरे आदी वस्तूंचा समावेश आहे. दरम्यान, या दरवाढीचा चटका सिगारेटप्रेमींना काहीसा अधिकच लागला. त्यामुळे सिगारेट प्रेमींकडून सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. काही उत्साहींनी तर चक्क मिम्सच (Cigarettes Costlier Funny Memes) शेअर केले. यातील काही मिम्स खाली देत आहोत.

ट्विट

ट्विट

ट्विट

ट्विट

ट्विट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 01, 2023 12:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).