Tejashwi Yadav On Caste-Based Survey: जातनिहाय सर्वेक्षण प्रत्येक राज्यात व्हावे- तेजस्वी यादव

बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राजद नेते तेजस्वी यादव यांनी जातनिहाय सर्वेक्षणाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. वृत्तसंस्था एएनआयने आपल्या एक्स हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ते म्हणातत अशा प्रकारचे सर्वेक्षण प्रत्येक राज्यात व्हायला हवे.

Tejashwi Yadav On Caste-Based Survey: जातनिहाय सर्वेक्षण प्रत्येक राज्यात व्हावे- तेजस्वी यादव
Tejashwi Yadav | (PC - ANI/X)

बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राजद नेते तेजस्वी यादव यांनी जातनिहाय सर्वेक्षणाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. वृत्तसंस्था एएनआयने आपल्या एक्स हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ते म्हणातत अशा प्रकारचे सर्वेक्षण प्रत्येक राज्यात व्हायला हवे. आमचा पक्ष राज्यातील निवडणुकांमध्येही जात-आधारित जनगणना करण्याचे आश्वासन देत आहेत. सरकारकडे विविध समूहांची अधिकृत आकडेवारी असली पाहिजे. जेणेकरून त्यानुसार धोरणे तयार करता येतील. जे याला (जातीनिहाय जनगणनेला) विरोध करत आहेत त्यांनी पंतप्रधान मोदींना आवाहन करावे आणि ते संपूर्ण देशात पूर्ण करावे, असेही ते म्हणाले.

ट्विट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 07, 2023 12:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).