Bulls Charge Ahead: अब की बार निफ्टी 20,000 पार, भारतीय शेअर बाजारात नवा उच्चांक

भारतीय शेअर बाजारात आज नवा उच्चांक पाहायला मिळाला. एकूण 36 सत्रांमध्ये निफ्टीने भारतीय शेअर बाजारात विक्रम प्रस्थापीत करत तब्बल 20,000 अंकांचा टप्पा पार केला.

Bulls Charge Ahead: अब की बार निफ्टी  20,000 पार, भारतीय शेअर बाजारात नवा उच्चांक
Stock Market | Representational Image (Photo Credits: Pixabay)

भारतीय शेअर बाजारात आज नवा उच्चांक पाहायला मिळाला. एकूण 36 सत्रांमध्ये निफ्टीने भारतीय शेअर बाजारात विक्रम प्रस्थापीत करत तब्बल 20,000 अंकांचा टप्पा पार केला. पाठीमागील काही दिवसांपासून मार्गेट ग्रीन झोनमध्ये दिसत होते. कोरोना काळात मार्केटने उसळी घेतल्यानंतर काही काळ मार्केट खाली आले. दरम्यान, मार्केटने पुन्हा एकाद करेक्शन केल्यानंतर मार्केट आता सतत बुलीश ट्रेन्ड करते आहे. अभ्यासकांनी म्हटले आहे की, मार्केटने जर 20,000 अंकांची पातळी गाठली तर मार्केटचा हा ट्रेड दिवाळीर्यंत आणि अपवादात्मक स्थितीमध्ये दिवाळी नंतरही कायम राहू शकतो. भारतीय गुंतवणुकीस वातावरण पोषक राहिल्यास येणारा काळ शेअर बाजारासाठी चांगला ठरण्याची शक्यता आहे.

ट्विट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 11, 2023 03:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).