कारमध्ये बसून Drink करणे पडले महागात, आरोपींवर गुन्हा दाखल
कारमध्ये बसून दारुची पार्टी करणाऱ्यांना ही दारु पार्टी महागात पडली आहे. तर गुरुवारी रात्री या तिघांना कारमधून दारु पिताना असताना रंगेहाथ पकडले आहे.
Baramati:कारमध्ये बसून दारुची पार्टी करणाऱ्यांना ही दारु पार्टी महागात पडली आहे. तर गुरुवारी रात्री या तिघांना कारमधून दारु पिताना असताना रंगेहाथ पकडले आहे.
बारामतीमध्ये गुरुवारी रात्री तीन मित्रांनी कारमध्ये दारु पार्टीचा बेत केला होता. तसेच दारु पिण्यासाठी व्यवस्थित तयारी करण्यात आली होती. मात्र दारु पिण्यास बसलेल्या कार शेजारी नुकतान पदभाकर स्वीकारलेले पोलीस निरिक्षक धन्यकुमार गोंडसे उपस्थित झाले. गोंडसे यांनी कार मधील तीन मित्रांच्या दारु पार्टीचा बेत पाहून त्यांना ताब्यात घेतले. तसेच पोलीस स्थानकात जाऊन त्यांच्यावर बिगर परवाना दारु पित असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारमध्ये बसून दारु पिणे हे या तिन मित्रांना चांगलेच महागात पडले आहेत. तसेच प्रथमच उघड्यावर दारु पिणाऱ्यांवर कारवाई केली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
IRCTC's Swarail App: भारतीय रेल्वेने लाँच केले नवे ‘स्वरेल’ ॲप; तिकीट बुकिंगपासून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर
Advertisement
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement