Anantnag Terrorist Attack: अनंतनागमध्ये जयपूर येथील महिला आणि तिच्या पतीवर दहशतवाद्यांनी झाडल्या गोळ्या; परिसरात नाकेबंदी

पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केल्याने परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. जखमी महिलेची प्रकृती सध्या समजू शकलेली नाही.

Anantnag Terrorist Attack: अनंतनागमध्ये जयपूर येथील महिला आणि तिच्या पतीवर दहशतवाद्यांनी झाडल्या गोळ्या; परिसरात नाकेबंदी
Terrorist | Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेत, दहशतवाद्यांनी गोळीबार करून जयपूरची रहिवासी फरहा आणि तिचा पती तबरेज यांना जखमी केले आहे. यन्नार, अनंतनाग येथे ही घटना घडली आहे. काश्मीर पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. जखमी महिलेला तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केल्याने परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. जखमी महिलेची प्रकृती सध्या समजू शकलेली नाही.

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 19, 2024 12:07 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).