Manipur Earthquake: मणिपूरमध्ये भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.9 ची तीव्रता

भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.9 इतकी नोंदवण्यात आली. या भूकंपामुळे आतापर्यंत कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

Manipur Earthquake: मणिपूरमध्ये भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.9 ची तीव्रता
Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

मणिपूर राज्यात शुक्रवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.9 इतकी मोजली गेली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, शुक्रवारी सकाळी 6.56 वाजता मणिपूरच्या उखरुल भागात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.9 इतकी नोंदवण्यात आली. या भूकंपामुळे आतापर्यंत कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

पाहा पोस्ट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 15, 2024 09:06 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).