चेन्नई विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन कोरियन आरोपींना अटक
चेन्नई (Chennai) विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन दक्षिण कोरियन नागरिकांना अटक करण्यात आली आहे.
चेन्नई (Chennai) विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन दक्षिण कोरियन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सीमाशुल्क विभागाच्या गुप्तचर पथकाने विमानतळावर ही मोठी कारवाई केली आहे.
दक्षिण कोरियन आरोपींकडून 24 किलो वजनाची सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत. तर सोन्याच्या बिस्किटांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 8 कोटी रुपये इतकी आहे.
या प्रकरणी सीमाशुल्क विभागाकडून आरोपींनी ताब्यात घेतले आहे. तसेच पोलिसांकडून अधिक तपास सुरु असल्याचे सांगतिले आहे. परंतु अद्याप कोणतीही जास्त माहिती देण्यात आलेली नाही.
Advertisement
संबंधित बातम्या
Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात वाल्मिक कराड मुख्य आरोपी; CID च्या आरोपपत्रात खुलासा
Swargate Rape Case: दत्तात्रय गाडेच्या WhatsApp डीपीवर राष्ट्रवादीचा आमदाराचा फोटो; राजकीय कनेक्शनची चर्चा
Manoj Tiwary Accused MS Dhoni: एमएस धोनीवर सहकारी खेळाडूची कारकीर्द उद्ध्वस्त केल्याचा आरोप? माजी क्रिकेटपटूने उघड केले टीम इंडियाचे मोठे गुपित
Akshay Shinde Encounter Case: समोर आला बदलापूर लैंगिक अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणाचा अहवाल; मृत्यूला पाच पोलीस जबाबदार
Advertisement
Advertisement
Advertisement