MP Election Results 2023 LIVE Streaming: मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल 2023 येथे पाहा ABP न्यूज लाइव्ह स्ट्रीमिंग द्वारे
मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक 2023 साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (3 डिसेंबर) पार पडत आहे. सकाळी आठ वाजलेपासून मतमोजणी सुरु होत आहे. एक्झिट पोल्सनी आगोदरच असे सूचित केले आ आहे की, राज्यात भाजप आणि काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. या निकालांवरून राज्यात काँग्रेस आणि सत्ताविरोधी लढाईची चुरस दिसून येत आहे.
Assembly Election Results 2023 Updates: मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक 2023 साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (3 डिसेंबर) पार पडत आहे. सकाळी आठ वाजलेपासून मतमोजणी सुरु होत आहे. एक्झिट पोल्सनी आगोदरच असे सूचित केले आ आहे की, राज्यात भाजप आणि काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. या निकालांवरून राज्यात काँग्रेस आणि सत्ताविरोधी लढाईची चुरस दिसून येत आहे. त्यामुळे क्षणाक्षणाला उत्सुकता वाढविणाऱ्या या निवडणुक निकालाचे ABP News लाईव्ह स्ट्रिमिंग आपण येथे पाहू शकता.
दरम्यान, रविवारी सकाळी होणार्या मतमोजणीपूर्वी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मध्य प्रदेश पोलिस पथकांना महत्त्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. तसेच, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या अधिकारी आणि जवानांच्या कडोकोट बंदोबस्तात स्ट्राँग रूममधून मतमोजणी केंद्रांपर्यंत ईव्हीएम स्थानांतरीत करण्यात आले आहेत. भोपाळचे पोलिस आयुक्त हरिनारायण चारी मिश्रा यांनी एएनआयला सांगितले की, रविवारीही वाहतूक मुख्य रस्त्यावरून वळवली जाईल. (हेही वाचा, Assembly Election Results 2023 Updates: पाचपैकी चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी; भाजप विरुद्ध काँग्रेस काट्याची टक्कर)
व्हिडिओ
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 03, 2023 08:06 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

