MPs Suspension From LS: लोकसभेतून Adhir Ranjan Chowdhury सह 31 खासदार आज लोकसभेतून निलंबित

संसदेमधील सुरक्षा प्रश्नी चर्चेसाठी आज विरोधी पक्ष चर्चेसाठी अडून बसले होते. त्यावेळी खासदारांकडून गोंधळ घालण्यात आला.

MPs Suspension From LS: लोकसभेतून Adhir Ranjan Chowdhury सह 31 खासदार आज लोकसभेतून निलंबित
Adhir Ranjan Chowdhury (Photo Credit - ANI)

लोकसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी आज अध्यक्षांनी Adhir Ranjan Chowdhury सह 31 खासदारांना निलंबित केले आहे. अधीर रंजन चौधरी हे लोकसभेतील कॉंग्रेसचे नेते आहेत. त्यांचे संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबन करण्यात आले आहे. संसदेमधील सुरक्षा प्रश्नी चर्चेसाठी आज विरोधी पक्ष चर्चेसाठी अडून बसले होते. त्यावेळी खासदारांकडून गोंधळ घालण्यात आला. यापूर्वी विरोधी पक्षातील 15 सदस्यांना निलंबित करण्यात आले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 18, 2023 03:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).