1xBet टूर्नामेंट: स्पर्धकांनी ₹363,500 रोख रकमेची बक्षिसे जिंकली

स्पर्धेत 12 रोमांचक लेव्हल्स होत्या ज्यात 3 Oaks, Playson, Fazi, Barbara Bang, Mancala, Smartsoft, Endorphina आणि Evoplay अशा आघाडीच्या निर्मात्यांचे जवळपास 100 गेम्स आणि स्लॉट्स उपलब्ध होते.

1xBet टूर्नामेंट

1xBet ची आयपीएल वरून प्रेरित क्रीडा आणि गेमींगचा मिलाप असलेली बिग इंडियन कॅसिनो लीग टूर्नामेंट यशस्वी पद्धतीने पूर्ण झाली आहे. भारतातून 14,000 हून अधिक सहभागींनी स्पर्धेत भाग घेतला ज्यात ₹363,500 रोख बक्षिस रक्कम जिंकण्याची संधी होती. स्पर्धेत 12 रोमांचक लेव्हल्स होत्या ज्यात 3 Oaks, Playson, Fazi, Barbara Bang, Mancala, Smartsoft, Endorphina आणि Evoplay अशा आघाडीच्या निर्मात्यांचे जवळपास 100 गेम्स आणि स्लॉट्स उपलब्ध होते. यातील काही जुगारावर आधारीत करमणुकीचे उपक्रम हे क्रिकेटच्या थीमवर आधारीत कहाण्यांवर आधारीत होते ज्यात बॅट बॉलचे गेम्स आणि रन्सवर आधारीत राऊंड्स होत्या.   

एकूण 50 जण विजेते ठरले ज्यांनी ₹363,500 एवढी बक्षिस रक्कम जिंकली. महा-अंतिम फेर 3 एप्रिल रोजी झाली ज्यात उधम सिंग नगर येथील 32 वर्षीय सहभागीने रू. 150,000 एवढी रोख रक्कमेचे बक्षिस जिंकले. इतर अनेक सहभागींना रू.550 ते 80,000 दरम्यान रोख बक्षिसे मिळाली. माझ्या दोन आवडीच्या गोष्टी क्रिकेट आणि गेमींग यांचा हा मिलाप होता,” असे एक सहभभाग मोहन डी. म्हणाला. “मला क्रिकेट हिरोज, क्रिकेट विनर आणि प्रिमियर लीग क्रिकेट अशा थीम स्लॉट्सनी आकर्षित केले. यामुळे प्रत्येक स्पीन आयपीएल सारखा वाटला.” 

Fruityliner XXL आणि 1xBook of the Rings अशा खेळांनी मजा आणली, या थीम राऊंड्ज खिळवून ठेवणार्या होत्या”, असे प्रिया एस. ही बेंगलुरू येथील सहभागी म्हणाली. “मी क्रिकेट मध्येही जिंकले आणि मला त्याचा आनंद झाला.”  लेव्हल स्ट्रक्चरने खर्याखूर्या मोठ्या स्पर्धेसारख वाटलं आणि प्रत्येक नवीन स्टेजवर काहीतरी अनपेक्षित होत. हे नमूद करायला हवे की इंडियन कॅसिनो लीग टुर्नामेंटमध्ये अगदी आयपीएल सारखेच वातावरण होते,” असे दिल्लीचे सहभागी कुमार एस. म्हणाले. 

आपयीएल 2025 च्या सीझनची उत्सुकता आणि उत्साहाच प्रतिबिंब असलेली स्पर्धा आम्हाला आयोजित करायची होती. आणि प्रतिसाद आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त होता,” असे 1xBet च्या मार्केटींग प्रमुख इरिना कपूर म्हणाल्या. “कस्टम क्रिकेट फीचरला उदंड प्रतिसाद मिळाला आणि लोकांचा उत्साह जबरदस्त होता.”  1xBet ने अशा अनेक स्पर्धांचे आयोजन नियोजित केले आहे आणि सध्या 100,000 EUR   बक्षिस रक्कम असलेल्या 1x Grand Cruise स्पर्धेचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी कंपनीच्या सोशल मिडिया पेजला भेट द्यावी. (हेही वाचा: 1xPartners एक आढावा: 1xBet ऍफिलिएट प्रोग्रामने केली भारतीय बाजारपेठ काबीज) 

1xBet बाबत   

1xBet ही सट्टेबाजी उद्योगात 18 वर्षे अनुभव असलेली जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त बुकमेकर आहे. कंपनीची वेबसाइट आणि अॅपद्वारे 70 भाषांमध्ये उपलब्ध असल्याने, ब्रँडचे ग्राहक हजारो क्रीडा स्पर्धांवर सट्टेबाजी करू शकतात. 1xBet च्या अधिकृत पार्टनर्स मध्ये FC Barcelona, Paris Saint-Germain, LOSC Lille, La Liga, Serie A, Durban Super Giants, European Cricket Network आणि इतर अनेक नामांकित स्पॉर्ट्स ब्रॅंड्स आणि संघटनांचा समावेश आहे. कंपनीचे भारतातील प्रसिद्ध ब्रँड ॅम्बेसेडरमध्ये प्रसिद्ध क्रिकेटपटू हेन्रिक क्लासेन आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला यांचा समावेश आहे. कंपनीला IGA, SBC, G2E Asia, आणि EGR Nordics Awards अशा नामांकित आणि प्रतिष्ठेच्या पुरस्कारांचे नामांकन मिळाले आहे आणि पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement