Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
ताज्या बातम्या
4 hours ago

MP Shocker: सहा वर्षाच्या मुलीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला, पोलिस चौकशी सुरु

मध्य प्रदेशातील बुरहानपूर शहरात सोमवारी बेपत्ता सहा वर्षांची मुलगी मृतावस्थेत आढळून आली. पोलिसांनी ही माहिती दिली. मुलीची हत्या झाल्याचा संशय आहे. पोलिस अधीक्षक (एसपी) देवेंद्र पाटीदार यांनी पत्रकारांना सांगितले की, सहा वर्षीय मुलीचा मृतदेह बेपत्ता झाल्याच्या दोन दिवसांनंतर शिकारपुरा पोलिस स्टेशन हद्दीतील तिच्या घराजवळील एका जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतीत सोमवारी सापडला मृत देह सापडला आहे.

राष्ट्रीय Shreya Varke | May 21, 2024 11:38 AM IST
A+
A-
Abuse| (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

MP Shocker: मध्य प्रदेशातील बुरहानपूर शहरात सोमवारी बेपत्ता सहा वर्षांची मुलगी मृतावस्थेत आढळून आली. पोलिसांनी ही माहिती दिली. मुलीची हत्या झाल्याचा संशय आहे. पोलिस अधीक्षक (एसपी) देवेंद्र पाटीदार यांनी पत्रकारांना सांगितले की, सहा वर्षीय मुलीचा मृतदेह बेपत्ता झाल्याच्या दोन दिवसांनंतर शिकारपुरा पोलिस स्टेशन हद्दीतील तिच्या घराजवळील एका जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतीत सोमवारी सापडला मृत देह सापडला आहे.

 पाटीदार म्हणाले की, ज्या अवस्थेत मृतदेह सापडला तो निश्चितच अतिशय संशयास्पद आहे. ते म्हणाले की, वैद्यकीय आणि पोस्टमार्टम अहवालाची प्रतीक्षा आहे, त्यानंतर निष्कर्ष काढला जाईल.


Show Full Article Share Now