Atrocity Against Dalits: विहिरीचे पाणी प्यायल्याने दलित मुलांना बेदम मारहाण, मध्य प्रदेशातील Video आला समोर
मध्य प्रदेशातील जबलपूर येथील दलितांवर अत्याचार केल्याची एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
Atrocity Against Dalits: मध्य प्रदेशातील जबलपूर येथील दलितांवर अत्याचार केल्याची एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, एका व्यक्तीने ३ दलित मुलांना मारहाण केल्याचे दिसत आहे. विहिरीचे पाणी प्यायल्याने त्यांना काठीने बेदम मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मारहाण करत असल्याने लहान मुलं जोरजोरात ओरडत आहे. X वर कॉंग्रेस अध्यक्ष जीती पटवारी यांनी व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी पोस्टवर लिहले आहे की, ४ दिवसांपूर्वी ही घटना जबलपूर मध्ये घडली. पोस्टवर त्यांनी सरकारला याबाबत प्रश्न विचारला आहे. या व्हिडिओवर अनेक युजर्संनी प्रतिक्रिया करत संताप व्यक्त केला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Arunachal Pradesh Earthquake: अरुणाचल प्रदेशमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, 3.8 इतकी तीव्रता
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Virat Kohli Stats Against Sunil Narine In IPL: आयपीएलमध्ये सुनील नरेनविरुद्ध विराट कोहलीची कशी आहे कामगिरी, आकडेवारी एक नजर
Advertisement
Advertisement
Advertisement