Jammu & Kashmir: कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे 3 जवान शहीद
दहशवादी हल्ल्यात शुक्रवारी तीन जवाना शहिद झाल्याची माहिती मिळाली आहे.
Jammu & Kashmir: काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे तीन जवान शहीद झाले. शनिवारी पहाटे गोळीबार झाला ज्यात तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ वैद्यकीय मदतीसाठी नेण्यात आले परंतु दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. कश्मीर पोलीसांनी अशी माहिती ट्विटरवरुन दिली आहे. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील हलान जंगल परिसरात सुरक्षा दलांनी शुक्रवारी शोध मोहीम सुरू केली. काश्मीर झोन पोलिसांनी याआधी ट्विट केले होते की, तेथे दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर शोध घेण्यात आला. या संदर्भात पुढील चौकशी चालू केली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Advertisement
Advertisement
Advertisement