Hijab Controversy: जावेद अख्तर हिजाबवर झालेल्या वादावर म्हणाले, समर्थन करत नाही पण मुलींना धमकावणाऱ्या गुंडांना मी विचारतो, ही मर्दानगी आहे का?
मी कधीच बुरखा आणि हिजाबच्या बाजूने नव्हतो. मी आताही तेच म्हणतो. पण मला या गुंडांच्या जमावाचा राग येतो, मुलींना धमकावणाऱ्या गुंडांना मी विचारतो, ही मर्दानगी आहे का?
कर्नाटकातील हिजाब प्रकरणी आता जावेद अख्तर यांची प्रतिक्रिया आली आहे. हे सर्व अत्यंत वाईट असल्याचे त्यांनी गुरुवारी सांगितले. वास्तविक, कर्नाटक सरकारने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाबवर बंदी घालण्यास सांगितले, त्यावरून बराच वाद झाला. जावेद अख्तर यांनी ट्विट केले की, मी कधीच बुरखा आणि हिजाबच्या बाजूने नव्हतो. मी आताही तेच म्हणतो. पण मला या गुंडांच्या जमावाचा राग येतो, मुलींना धमकावणाऱ्या गुंडांना मी विचारतो, ही मर्दानगी आहे का?
Tweet
I have never been in favour of Hijab or Burqa. I still stand by that but at the same time I have nothing but deep contempt for these mobs of hooligans who are trying to intimidate a small group of girls and that too unsuccessfully. Is this their idea of “MANLINESS” . What a pity
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) February 10, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 10, 2022 04:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

