IRCTC Down: आयआरसीटीसी वेबसाइट आणि मोबाईल अॅप सर्व्हर डाउन; लोकांना तिकीट बुक करण्यात येत आहेत अडचणी
लोकांना आयआरसीटीसी वेबसाइट आणि मोबाईल अॅपवर तिकीट काढण्यात अडचण येत आहे. IRCTC सर्व्हर डाउन होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही आयआरसीटीसीचा सर्व्हर डाऊन झाले आहे.
IRCTC Down: IRCTC सर्व्हर डाउन झालं आहे. त्यामुळे लोकांना आयआरसीटीसी वेबसाइट आणि मोबाईल अॅपवर तिकीट काढण्यात अडचण येत आहे. परिणामी, यूजर्संना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येबाबत लोक ट्विटरवर तक्रार करत आहेत. IRCTC सर्व्हर डाउन होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही आयआरसीटीसीचा सर्व्हर डाऊन झाले आहे. यावेळी IRCTC सर्व्हर दुपारी 1.42 वाजून 42 मिनिटांनी डाऊन झाले. त्यानंतर लोकांना तिकीट काढण्यात अडथळा येत आहे. (हेही वाचा - Indian Railways Train Ticket: खुशखबर! रेल्वे प्रवास झाला स्वस्त; AC3 इकॉनॉमी कोचमध्ये बुकिंग करण्यासाठी तुम्हाला द्यावा लागेल कमी भाडे)
User reports indicate IRCTC is having problems since 1:42 PM IST. https://t.co/Nb8Dg3eqlj RT if you're also having problems #irctcdown
— Down Detector India (@DownDetectorIN) April 15, 2023
IRCTC Down, Website & App Both are Not Working!@RailMinIndia @RailwaySeva #IRCTC #IRCTCDown pic.twitter.com/SbYhE45nRD
— ɅMɅN DUВΞY (@imAmanDubey) April 15, 2023
@IRCTCofficial #IRCTC website band ho gaya hai pic.twitter.com/1CbtiXqUFo
— Satyendra (@Satyendra_Real) April 15, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 15, 2023 02:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

