नोकरी बदलली किंवा सोडल्यानंतर PF Account ट्रान्सफर न केल्यास काय होतं?

वयाच्या 58 व्या वर्षापूर्वी तुम्ही निवृत्त होत असाल किंवा नोकरी बदलत असाल तर विशेष दक्ष राहणं गरजेचे आहे अन्यथा काही आर्थिक नुकसान होऊ शकतात.

PPF Account | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

नोकरदार व्यक्तींसाठी पीएफ अकाऊंट्स(PF Account)  ही अत्यंत जवळची गोष्ट असते. पीएफ हा प्रत्येक नोकरदार व्यक्तीसाठी रिटायरमेंट फंड असतो त्याच्यामध्ये निवृत्तीनंतर आर्थिक पुंजीची ठेव असते. आता नोकरदार व्यक्तींसाठी पीएफ अकाऊंटसमध्ये अनेक बदल करण्यात आले आहे. तुमच्या पीएफ अकाऊंट्सचा पूर्णपणे फायदा मिळवता यावा यासाठी काही गोष्टी कटाक्षाने पाळणं गरजेचे आहे. वयाच्या 58 व्या वर्षापूर्वी तुम्ही निवृत्त होत असाल किंवा नोकरी बदलत असाल तर विशेष दक्ष राहणं गरजेचे आहे अन्यथा काही आर्थिक नुकसान होऊ शकतात. नोकरी बदलताना अनेक नोकरदार एक चूक करतात ती म्हणजे नोकरी बदलताना अकाऊंट ट्रान्सफर न करणं. मग पहा तुम्ही 58 वर्षांपूर्वी निवृत्ती घेण्याचा किंवा नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुमच्या पीएफ अकाऊंट सोबत काय होतं? PF Balance Check: तुमच्या पीएफ खात्यात किती पैसे जमा आहेत? एका मिस्ड कॉलवर मिळवा संपूर्ण माहिती.

नोकरी सोडल्यानंतर तुमच्या ईपीएफ अकाऊंट सोबत काय होतं?

कोणत्या गोष्टींचं भान ठेवणं अत्यावश्यक?

PF अकाऊंट्स इनअ‍ॅक्टिव्ह कधी होऊ शकतात?

PF चा व्याजदर आर्थिक वर्ष 2020-21 साठी 8.50 टक्क्यांवर कायम आहे. मागील वर्षभर कोरोना संकटामुळे अर्थ व्यवस्था गडगडल्याने आणि नोकर्‍यांवरही त्याचा परिणाम झाल्याने या वर्षी व्याजदर कमी होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र व्याजदर कायम ठेवण्यात आले आहे.