Gold-Silver Price Today: दिवाळीत सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी घसरण; दिल्ली-मुंबईसह इतर शहरांमध्ये काय आहेत किंमत? जाणून घ्या

दिवाळीनिमित्त तुम्हीही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज कोणत्या शहरात सोन्या-चांदीचे दर किती आहेत ते जाणून घेऊयात...

Gold | Photo Credits: Pixabay.com)

Gold-Silver Price Today: भारतीयांना दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करायला आवडते. अशा परिस्थितीत तुम्हीही या दिवाळीत सोने-चांदी खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घट होत आहे. दिवाळीनिमित्त तुम्हीही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज कोणत्या शहरात सोन्या-चांदीचे दर किती आहेत ते जाणून घेऊयात...

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या मते, 24-कॅरेट सोने या महिन्यात 1,776 ने घसरून 50,062 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे, जे ऑक्टोबरच्या उच्चांकी 51,838 रुपये आहे. त्याचवेळी चांदीचा भाव 5,479 रुपयांनी घसरून 55555 रुपयांवर आला असून, या महिन्यातील उच्चांक 61034 रुपये आहे. (हेही वाचा - Dhanteras 2022 Shopping Muhurat: माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी धनत्रयोदशीला खरेदी करा 'या' 5 वस्तू)

कॅरेटनुसार सोन्याचे नवीनतम किंमत -

दिल्ली, मुंबईसह इतर शहरांतील सोन्याचे दर -

गुड रिटर्न्सनुसार, 23 ऑक्टोबर रोजी सोने 1 रुपयाने महागले आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 1 रुपयांनी घसरला असून तो 4701 रुपये प्रति ग्रॅमने विकला जात आहे. 24 कॅरेट सोनं 1 रुपयांनी महागलं आहे आणि 5,129 रुपये प्रति ग्रॅमनं विकलं जात आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif