ICMR Recruitment 2021: आयसीएमआर कडून Project Research Scientist सह महत्त्वाच्या पदांसाठी नोकरभरती; 25 जून पूर्वी करा अर्ज

ICMR मध्ये 3 महत्त्वाच्या पदांवर नोकरभरती होणार आहे त्याचे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे.

द इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) कडून प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट (Project Research Scientist-II), प्रोजेक्ट कन्सल्टंट (Project Consultant (Non-Medical)) या सह काही पदांसाठी नोकरभरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवारांना 25 जून 2021 पर्यंत आपला अर्ज दाखल करायचा आहे. इथे पहा अधिकृत नोटिफिकेशन . दरम्यान अर्जासाठी उमेदवारांनी सर्व कागदपत्रे आणि इतर डॉक्यूमेंट covidclinical.registry@gmail.com वर पाठवणे गरजेचे आहे.

कोणत्या पदांसाठी किती जागा?

प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट -II: 01

प्रोजेक्ट रिसर्च असोसिएट III: 01

प्रोजेक्ट कन्सल्टंट नॉन मेडिकल : 01

दरम्यान यामध्ये प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट -II ला पगार 64,000 रूपये, प्रोजेक्ट रिसर्च असोसिएट III ला पगार Rs 54,000/- + HRA आणि प्रोजेक्ट कन्सल्टंट नॉन मेडिकल ला कमाल 1लाख किंवा त्याच्या अनुभवावर अवलंबून असेल असे सांगण्यात आले आहे.

वयो मर्यादा

प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट -II: 40

प्रोजेक्ट रिसर्च असोसिएट III: 40

प्रोजेक्ट कन्सल्टंट नॉन मेडिकल : 70

पात्रता निकष

प्रोजेक्ट रिसर्च सायंटिस्ट -II साठी उमेदवार MD/MS/DNB पोस्ट ग्रॅज्युएट असावा. एमबीबीएस नंतर एक वर्षाचा अनुभव असावा किंवा पोस्टग्रॅज्युएट डिप्लोमा हा एमबीबीएस डिग्री नंतर मेडिकल विषयाशी निगडीत 4 वर्षांचा अनुभ्वासअह असावा.

प्रोजेक्ट रिसर्च असोसिएट III मध्ये MPH / MS / M.Pharma / MTech केलेला उमेदवार अपेक्षित आहे. त्याचा एक रिसर्च पेपर जर्नल मध्ये प्रसिद्ध असावा.

प्रोजेक्ट कन्सल्टंट हा लाईफ सायंस मध्ये पीएचडी धारक असावा. पिअर रिव्ह्युड जर्नल मध्ये पब्लिकेशन असावं.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement