Lockdown-COVID-19: कोरोना व्हायरस हेल्पलाईन नंबर; देशभरातील राज्यांसह पाहा तुमच्या राज्याचा Coronavirus Helpline Number
Coronavirus Helpline Number: कोरोना व्हायरस हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. यात देशभरातील राज्यांच्या कोरोना व्हायरस (Coronavirus) हेल्पलाईन क्रमांकांचा समावेश आहे. केंद्र सरकारने 21 दिवसांचा लॉकडाऊन (Lockdown) जाहीर केल्यानंतर हे क्रमांक देण्यात आले आहेत. देशातील कोणत्याही नागरिकास COVID-19 विषाणू संदर्भात काही माहिती, मदत हवी असेल तर, तो आपल्या राज्याच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधू शकतो. हे संपर्क क्रमांक राज्यनिहाय असल्यामुळे प्रत्येक नागरिकाला आपल्या भाषेतही संवाद साधून मदत घेता येऊ शकते. पाहा तुमच्या राज्याचा COVID-19 हेल्पलाईन क्रमांक काय? कोरोना व्हायरस माहिती, मदत मिळविण्यासाठी कोणता हेल्पलाईन क्रमांक तुमच्या कामी येऊ शकतो.
COVID-19 हेल्पलाईन क्रमांक (राज्यनिहाय)
1. नॅशनल हेल्पलाइन नंबर : 91-11-23978046
2. टोल फ्री नंबर : 1075
3. आंध्र प्रदेश कोरोना व्हायरस हेल्पलाइन नंबर : 08662410978
(हेही वाचा, Conronavirus: लॉकडाउनच्या परिस्थितीत दुकानदार वस्तूंच्या अधिक किंमती वसूल करत असल्यास 'या' ठिकाणी करा तक्रार)
4. अरुणाचल प्रदेश कोरोना व्हायरस हेल्पलाइन नंबर : 9436055743
5. असम कोरोना व्हायरस हेल्पलाइन नंबर : 6913347770
6. बिहार कोरोना व्हायरस हेल्पलाइन नंबर : 104
7. छत्तीसगढ कोरोना व्हायरस हेल्पलाइन नंबर : 077122-35091
8. गोवा कोरोना व्हायरस हेल्पलाइन नंबर : 104
9. गुजरात कोरोना व्हायरस हेल्पलाइन नंबर : 104
10. हरियाणा कोरोना व्हायरस हेल्पलाइन नंबर : 8558893911
11. हिमाचल प्रदेश कोरोना व्हायरस हेल्पलाइन नंबर : 104
12. झारखंड कोरोना व्हायरस हेल्पलाइन नंबर : 104
13. कर्नाटक कोरोना व्हायरस हेल्पलाइन नंबर : 104
14. केरळ कोरोना व्हायरस हेल्पलाइन नंबर : 0471-2552056
15. मध्य प्रदेश कोरोना व्हायरस हेल्पलाइन नंबर : 0755-2527177
16. महाराष्ट्र कोरोना व्हायरस हेल्पलाइन नंबर : 020-26127394
17. मणिपूर कोरोना व्हायरस हेल्पलाइन नंबर : 3852411668
18. मेघालय कोरोना व्हायरस हेल्पलाइन नंबर : 108
19. मिजोरम कोरोना व्हायरस हेल्पलाइन नंबर : 102
20. नगालँड कोरोना व्हायरस हेल्पलाइन नंबर : 7005539653
21. ओडिशा कोरोना व्हायरस हेल्पलाइन नंबर : 9439994859
22. पंजाब कोरोना व्हायरस हेल्पलाइन नंबर : 104
23. राजस्थान कोरोना व्हायरस हेल्पलाइन नंबर : 0141-2225624
24. सिक्किम कोरोना व्हायरस हेल्पलाइन नंबर : 104
25. तमिलनाडु कोरोना व्हायरस हेल्पलाइन नंबर : 044-29510500
26. तेलंगाना कोरोना व्हायरस हेल्पलाइन नंबर : 104
27. त्रिपुरा कोरोना व्हायरस हेल्पलाइन नंबर : 0381-2315879
28. उत्तराखंड कोरोना व्हायरस हेल्पलाइन नंबर : 104
29. उत्तर प्रदेश कोरोना व्हायरस हेल्पलाइन नंबर : 18001805145
30. पश्चिम बंगाल कोरोना व्हायरस हेल्पलाइन नंबर : 3323412600
31. अंडमान और निकोबार कोरोना व्हायरस हेल्पलाइन नंबर : 03192-232102
32. चंडीगढ कोरोना व्हायरस हेल्पलाइन नंबर : 9779558282
33. दादरा-नागर हवेली आणि दमन-दीव कोरोना व्हायरस हेल्पलाइन नंबर : 104
34. दिल्ली कोरोना व्हायरस हेल्पलाइन नंबर : 011-22307154
35. जम्मू कोरोना व्हायरस हेल्पलाइन नंबर : 01912520982
36. कश्मीर कोरोना व्हायरस हेल्पलाइन नंबर : 01942440283
37. लद्दाख कोरोना व्हायरस हेल्पलाइन नंबर : 01982256462
38. लक्षद्वीप कोरोना व्हायरस हेल्पलाइन नंबर : 104
39. पुडुचेरी के लिए कोरोना व्हायरस हेल्पलाइन नंबर : 104
कोरोना व्हायरस संकटाने देशभरात थैमान घातले आहे. जगात मोठ्या अर्थव्यवस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चीन, इटली, जपान फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन अशा देशांनाही कोरोना व्हायरसने मेटाकुटीला आणले आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सर्व उपाययोजना भारत सरकार आणि राज्य सरकारं करत आहेत. या उपाययोजनांचा भाग म्हणून संपूर्ण देश लॉकडाऊन केलाच आहे. शिवाय आता नागरिकांना मदत उपलब्ध व्हावी म्हणून कोरोना व्हायरस हेल्पलाईन क्रमांकही देण्यात आले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)