7th Pay Commission: केंद्रीय सरकारी विभागात 'या' ठिकाणी कामाची संधी; 39,100 रूपये पगार

या पदाबाबतच्या अधिक माहिती Department of Revenue च्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजे dor.gov.in वर माहिती मिळणार आहे.

Images For Representation | Image Use For Symbolic Purposes Only | (Photo Credits: PixaBay)

The Department of Revenue कडून Registrar, Appellate Tribunal या पदासाठी अर्ज करण्यास सुरूवात झाली आहे. दिल्ली मध्ये या पदासाठी नियुक्ती करण्यात येणार असून निवड होणार्‍या उमेदवाराला  नुसार, 15,600 ते Rs 39,7th CPC Pay Band-3100 या पे स्केल मध्ये प्री रिवाईज्ड ग्रेड पे नुसार 6600 चा पगार दिला जाणार आहे. केंद्रीय कर्मचार्‍यांच्या डेप्युटेशनवर आता बदली मिळणार आहे.

Employment News मध्ये जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, 19-25 ऑक्टोबरच्या नोटीफिकेशनवर याची माहिती देण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्यासाठी 60 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. या पदाबाबतच्या अधिक माहिती Department of Revenue च्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजे dor.gov.in वर माहिती मिळणार आहे.

निवडीची प्रक्रिया काय?

या पदासाठी अर्ज करताना संबंधित उमेदवाराला प्रिस्क्राईब्ड प्रोफॉर्मामध्ये देणं आवश्यक आहे. यामध्ये ACR/APAR च्या अटेस्टेड कॉपी मागील 5 वर्षांच्या देणं आवश्यक आहे. दिल्लीमध्ये अंडर सेक्रेटरी (CAT),मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू, रूम नंबर 245A, नॉर्थ ब्लॉक दिल्ली येथे आहे.