मध्य प्रदेश, राजस्थान सह 5 राज्यांमध्ये निवडणुका जाहीर, 11डिसेंबरला मतमोजणी

निवडणुकीदरम्यान आधुनिक वीवीपॅट-एवीएम मशीनचा वापर करण्यात येणार आहे.

ओपी रावत (Photo Credit-ANI Twitter)

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आणि मिझोराम,छत्तीसगड या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या राज्यांमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. मध्यप्रदेश आणि मिझोराममध्ये 28 नोव्हेंबर रोजी तर राजस्थान आणि तेलंगणामध्ये 7 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर छत्तीसगाडीमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.

छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 12 नोव्हेंबर तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 20 नोव्हेंबरला होणार आहे. साऱ्या निवडणुकांचा निकाल 11 डिसेंबर रोजी जाहीर केला जाईल. या निवडणुकीदरम्यान आधुनिक वीवीपॅट-एवीएम मशीनचा वापर करण्यात येणार आहे.

 

छत्तीसगडमध्ये 90, मध्यप्रदेशमध्ये 230, मिझोराममध्ये 40, तेलंगणामध्ये 119 तर राजस्थानमध्ये 200 विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयुक्तांची पत्रकार परिषद 12.30  मिनिटांनी आयोजित केली होती. मात्र काही कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आयुक्त रावत यांनी दिली.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

Indian Student Found dead in Ottawa: शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यीनीचा कॅनडात मृत्यू; ओटावा समुद्रकिनाऱ्यावर आढळला मृतदेह

Pahalgam Terror Attack: 'अल्लाहू अकबर म्हणताच सुरू झाला गोळीबार'; झीपलाईन वर असलेल्या प्रत्यक्षदर्शी ऋषी भट्टचा खळबळजनक दावा, NIA ने झीपलाईन ऑपरेटरला बजावला समन्स (Watch Video)

Pakistan India Visa Controversy: वैद्यकीय उपचारांसाठी भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांची घर वापसी; अटारी सीमेवरून भारत सोडणार (Video)

Advertisement

ATM Charges Hiked: मोफत सेवांवरील मर्यादेनंतर एटीएम शुल्कात वाढ, 1 मे पासून नवीन नियम लागू; जाणून घ्या सेवा शुल्क किती रुपयांनी वाढले?

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement