NEET 2022 Exam City Slips जारी; neet.nta.nic.in वरून अशी करा डाऊनलोड

या परीक्षेचं आता अ‍ॅडमीट कार्ड देखील लवकरच अपेक्षित आहे.

Representational Image (Photo Credits: Unsplash.com)

NEET 2022 Exam City Slips जारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता NTA कडून लवकरात लवकर अ‍ॅडमीट कार्ड्सदेखील जारी केली जातील अशी अपेक्षा आहे. neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाईट वरून या NEET 2022 exam city allotment slips डाऊनलोड करता येणार आहे. या स्लिप्स अ‍ॅडमीट कार्ड्स नसून विद्यार्थ्यांना त्यांचं परिक्षा केंद्र बाबत माहिती देईल.

NEET UG 2022 ची परीक्षा यंदा 17 जुलै दिवशी पार पडणार आहे. या परीक्षेचं आता अ‍ॅडमीट कार्ड देखील लवकरच अपेक्षित आहे. त्यापूर्वी पहा NEET 2022 exam city allotment slips कशा पहाल? हे देखील नक्की वाचा: MHT CET 2022 Exam Dates लवकरच होणार जाहीर, Correction Window 30 जूनला होणार बंद; कसा कराल फॉर्म एडीट.

NEET 2022 exam city allotment slips कशा पहाल?

या  डिरेक्ट लिंक वर देखील तुम्हांला नीट युजी एक्झाम सिटी लिंक पाहता येणार आहे.

NEET 2022 पुढे ढकलण्याच्या मागण्यांना सोशल मीडियावर वेग आला आहे. परीक्षा पुढे ढकलण्याबद्दल कोणतेही अपडेट नसताना, या परीक्षा सिटी स्लिप्स जारी करून, NTA ने सूचित केले आहे की 17 जुलै 2022 च्या परीक्षेसाठी NEET UG 2022 प्रवेशपत्रे कधीही लवकरच जारी केली जातील.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif