ICMAI CMA June Exam 2024 Admit Card Out at icmai.in: आयसीएमएआय सीएम जून परीक्षेचं अ‍ॅडमीट कार्ड जारी पहा कसं कराल डाऊनलोड!

ऑफिशिअल नोटिफिकेशन नुसार, Intermediate आणि Final examinations 11 ते 18 जून दरम्यान होणार आहे.

ICMAI CMA June Exam 2024 Admit Card Out at icmai.in: आयसीएमएआय सीएम जून परीक्षेचं अ‍ॅडमीट कार्ड जारी पहा कसं कराल डाऊनलोड!
Online | Pixabay.com

Institute of Cost Accountants of India कडून ICMAI CMA June 2024 ची अ‍ॅडमीट कार्ड्स जारी करण्यात आली आहे. Final, Inter, आणि Foundation exam च्या कोर्सची ही अ‍ॅडमीट कार्ड्स आहेत. ICMAI CMA June 2024 Examination ला सामोरे जाणारे ही अ‍ॅडमीट कार्ड ICMAI च्या वेबसाईट वर पाहता येणार आहेत. icmai.in या वेबसाईट वरून ती डाऊनलोड करू शकणार आहे.

उमेदवारांना ICMAI CMA June 2024 admit card डाऊनलोड करण्यासाठी त्यांच्या रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्मतारीख द्यावी लागणार आहे. परीक्षेसाठी तुम्हांला हे अ‍ॅडमीट कार्ड घेऊन जाणं आवश्यक आहे. ते नसल्यास परीक्षेला प्रवेश मिळत नाही. ऑफिशिअल नोटिफिकेशन नुसार, Intermediate आणि Final examinations 11 ते 18 जून दरम्यान होणार आहे.

ICMAI June Admit Card 2024 दिवशी अ‍ॅडमीट कार्ड कसं कराल डाऊनलोड?

  • ICMAI ची वेबसाईट icmai.in ला भेट द्या.
  • होमपेजवर "ICMAI June Admit Card 2024"वर क्लिक करा.
  • आता तुम्ही नव्या पेजवर तुम्ही रिडिरेक्ट व्हाल. त्यासाठी रजिस्ट्रेशन नंबर आणि अन्य तपशील टाकावे लागतील.
  • आता क्लिक वर सबमीट आहे.
  • ICMAI CMA June admit card आता तुम्हांला स्क्रिन वर दिसेल.
  • आता तुम्ही अ‍ॅडमीट कार्ड चं प्रिंट आऊट काढता येईल.

final ICMAI CMA June 2024 exam पहिल्या शिफ्ट मध्ये सकाळी 10 ते 1 अशी होणार आहे. तर intermediate examination दुसर्‍या शिफ्ट मध्ये 2 ते 5 या वेळेत होणार आहे. तर Foundation examination ही जून 16 दिवशी होणार असून पहिल्या शिफ्ट मध्ये सकाळी 10 ते 12 आणि दुसर्‍या शिफ्ट मध्ये 2 ते 4 मध्ये होणार आहे.

Intermediate आणि Final exam चा निकाल 23 ऑगस्ट दिवशी लागण्याचा अंदाज आहे. तर Foundation exam चा निकाल 11 जुलै दिवशी लागणार आहे. ICMAI च्या वेबसाईट वर तुम्हांला वेळोवेळी अपडेट्स पाहता येतील.

(The above story first appeared on LatestLY on Jun 02, 2024 04:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).