ICAI CA Result 2022: सीए फायनल, फाउंडेशन परीक्षेचा निकाल जाहीर; icai.org वर पहा गुण

डिसेंबर 2021 मध्ये झालेल्या सीए फायनल, फाउंडेशन परीक्षेचा निकाल जाहीर आज (10 फेब्रुवारी) जाहीर झाला आहे.

Representative Image ( Photo Credits: Pixabay )

डिसेंबर 2021 मध्ये झालेल्या सीए फायनल, फाउंडेशन परीक्षेचा निकाल जाहीर आज (10 फेब्रुवारी) जाहीर झाला आहे. icai.org वर विद्यार्थ्यांना त्यांचे गुण पाहता येणार आहे. काही वेळापूर्वी ट्वीट करत  ICAI ने त्याची माहिती दिली आहे. यावेळी PQC Exams i.e. Information Systems Audit [ISA] Assessment Test चा निकाल जाहीर झाल्याची माहिती देण्यात आली आहे.  इथे पहा कसा पहाल निकाल?

निकाल जाहीर

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now