एलिमेंटीरी ग्रेड चित्रकला परीक्षा न देता आलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; मिळणार सवलतीचे गुण, Minister Varsha Gaikwad यांची माहिती

या निर्णयामुळे गुणवंत विद्याथ्यांना नक्कीच लाभ होईल

Varsha Gaikwad | (Photo Credits-Facebook)

यंदा दहावीची परीक्षा देणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना 2020-21 साली कोविड-19 प्रादुर्भावामुळे, एलिमेंटीरी ग्रेड चित्रकला परीक्षा देता आली नाही, त्यांना 2021-22 या वर्षापुरते केवळ इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या श्रेणीच्या आधारे सवलतीचे गुण देण्यात येतील. या निर्णयामुळे गुणवंत विद्याथ्यांना नक्कीच लाभ होईल. मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement