Rajastan Video: मुसळधार पावसामुळे घात, भरधाव कार विजेचा खांब कोसळला, पाहा व्हिडिओ
rajastan Accidnet PC TW

Rajastan Video: अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडत आहे. नुकताच राजस्थानमध्ये (Rajastan) एक घटना घडली आहे. भरपावसात रस्त्यावरून जात असलेल्या कारवर विजेचा खांब (Electric Poll) पडल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे. (हेही वाचा- नादुरुस्त बस चालकाविना रस्त्यावर धावली, धडक दिल्याने एक जण जखमी)

मिळालेल्या माहितीनुसार, सुदैवाने या कारमधील कोणताही प्रवाशी जखमी झालेला नाही. अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी सांगितले की, मुसळधार पावासमुळे हा अपघात झाला. खांब पडल्यानंतर प्रवाशांने जीव वाचवत कारमधून बाहेर पडले. ही घटना राजस्थानमध्ये गंगानगर येथील रस्त्यावर ही घटना घडली.  (हेही वाचा- उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाने कहर! बद्रीनाथ महामार्ग बंद, दरड कोसळल्याने रस्ते ठप्प!)

 

View this post on Instagram

 

A post shared by Jist (@jist.news)

 

खांब दोन कारवर पडली. अपघातात खांब लाल रंगाच्या कारचे भरपूर नुकसान झाले आहे. इनस्टाग्रामच्या Jist.News या अकाऊंटवरून व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कंमेट केले आहे.