UK Landslide Video: उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाने कहर! बद्रीनाथ महामार्ग बंद, दरड कोसळल्याने रस्ते ठप्प!
उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाने कहर सुरूच ठेवला असून, त्यामुळे दरड कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावरील लांबागडजवळ ढिगाऱ्यांमुळे रस्ता ठप्प झाला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव श्री बद्रीनाथ आणि पांडुकेश्वर बॅरियरवर वाहतूक बंद करण्यात आली आहे. नदीचे पाणी रस्त्यावर वाहत आहे.
UK Landslide Video: उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाने कहर सुरूच ठेवला असून, त्यामुळे दरड कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावरील लांबागडजवळ ढिगाऱ्यांमुळे रस्ता ठप्प झाला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव श्री बद्रीनाथ आणि पांडुकेश्वर बॅरियरवर वाहतूक बंद करण्यात आली आहे. नदीचे पाणी रस्त्यावर वाहत आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये रस्त्यावर पाणी आणि मलबा वाहत असल्याचे दिसून येत आहे. उत्तराखंडमध्ये पावसामुळे परिस्थिती खुप बिकट आहे. अडवलेले मार्ग खुले करण्यासाठी प्रशासन आणि सुरक्षा दल सातत्याने प्रयत्न करत आहेत. बद्रीनाथला जाणाऱ्या भाविकांनी स्थानिक प्रशासनाकडून माहिती घ्यावी आणि प्रवास करण्यापूर्वी खबरदारी घ्यावी.
पाहा पोस्ट:
बद्रीनाथ राष्ट्रीय राजमार्ग लामबगड़ के पास मलबा आने के कारण अवरुद्ध है। सुरक्षा के दृष्टिगत यातायात को श्री बद्रीनाथ एवं पाण्डुकेश्वर बैरियर पर रोक दिया गया है। pic.twitter.com/rVnaMgBEca
— Chamoli Police Uttarakhand (@chamolipolice) July 4, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 05, 2024 09:41 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

