शुक्रवार, ऑगस्ट 21, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
पुणे मेट्रो मार्ग 3 कधी सुरू होईल? हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गाची कामे अंतिम टप्प्यात | Thane Property Tax: ठाणेकरांना दुहेरी आर्थिक फटका, पालिकेकडून मालमत्ता करात वाढ आणि नव्या हस्तांतरण शुल्काला मंजुरी | Jeep Compass 85th Anniversary Edition: भारतात जीप कंपास 85th अ‍ॅनिव्हर्सरी एडिशन लाँच, जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि वैशिष्ट्ये |

Andhra Pradesh Factory Fire Breaks: आंध्र प्रदेशातील फार्मा कंपनीच्या कारखान्याला लागलेल्या आगीत 17 जणांचा मृत्यू, 33 जखमी

आंध्र प्रदेशातील अच्युथापुरम येथे बुधवारी एका फार्मास्युटिकल कंपनीच्या कारखान्याला लागलेल्या आगीत 17 जणांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अनकापल्लेचे जिल्हा दंडाधिकारी विजया कृष्णन यांनी सांगितले की, एसेन्शिया ॲडव्हान्स्ड सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडच्या प्लांटमध्ये दुपारी २.१५ च्या सुमारास हा अपघात झाला.

Andhra Pradesh Factory Fire Breaks: आंध्र प्रदेशातील फार्मा कंपनीच्या कारखान्याला लागलेल्या आगीत 17 जणांचा मृत्यू, 33 जखमी
Fire Breaks | (Photo Credit: X)

Andhra Pradesh Factory Fire Breaks: आंध्र प्रदेशातील अच्युथापुरम येथे बुधवारी एका फार्मास्युटिकल कंपनीच्या कारखान्याला लागलेल्या आगीत 17 जणांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अनकापल्लेचे जिल्हा दंडाधिकारी विजया कृष्णन यांनी सांगितले की, एसेन्शिया ॲडव्हान्स्ड सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडच्या प्लांटमध्ये दुपारी २.१५ च्या सुमारास हा अपघात झाला. हे देखील वाचा: Adarsh School Badlapur Sexual Assault Case: अक्षय शिंदे याच्या घराची गावकऱ्यांकडून तोडफोड, कुटुंबीयांनाही मारहाण; आरोपीच्या आईवडिलांचा दावा

कृष्णन यांनी पीटीआयला सांगितले, “कारखान्यात ३८१ कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करतात. दुपारी जेवणाच्या सुट्टीत हा स्फोट झाला. त्यामुळे कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी होती. दरम्यान, घटनेचा संपूर्ण तपास सध्या सुरु आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 22, 2024 09:56 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

Close
Latestly whatsapp channel