Delhi Crime: दोन दरोड्यांनी बंदूकीचा धाक दाखवत चोरली ज्वेलरी बॅग, दिल्लीतील करवल नगर येथील घटना

दिल्लीत भररस्त्यात दरोड्यांनी एका ज्वेलरी शॉपच्या मालक आणि त्याच्या मुलाला बंदुकीच्या धाकावर बॅग लुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Robbers snatched the bag PC TWitter

Delhi Crime:  दिल्लीत भररस्त्यात दरोड्यांनी एका ज्वेलरी शॉपच्या मालक आणि त्याच्या मुलाला बंदुकीच्या धाकावर बॅग लुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. ही घटना दिल्लीतील करवल नगर विधानसभेतील सोनिया विहार येथे घडली आहे. 18 फेब्रुवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दरोड्यांनी घटनास्थळी गोळीबार केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. दिल्लीत वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण पाहून नागिरकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस फरार आरोपीचा शोध घेत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif