Bigg Boss 15 Contestants List: Shamita Shetty ते Karan Kundrra पहा यंदा बिग बॉस 15 च्या घरात कोण आहेत स्पर्धक

बिग बॉस 15 ची काल टेलिव्हिजन वर धमाकेदार सुरूवात झाली आहे.

Bigg Boss 15 Contestants List: Shamita Shetty ते Karan Kundrra पहा यंदा बिग बॉस 15 च्या घरात कोण आहेत स्पर्धक
बिग बॉस 15 । File Photo

बिग बॉस मराठी पाठोपाठ आता हिंदी मध्येही बिग बॉसचा सीझन सुरू झाला आहे. यंदा हिंदी बिग बॉसचा 15 वा सीझन आहे. यामध्ये देखील अभिनेता सलमान खान सूत्रसंचालकाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. काल (2 ऑक्टोबर) दिवशी या शोचा प्रिमियर एपिसोड पार पडला आहे. त्यावेळेस रणवीर सिंह देखील सलमान सोबत धम्माल करताना दिसला. मग पहा यंदाच्या सीझन मध्ये कोणकोण आहेत स्पर्धक?

करण कुंद्रा

जय भानूशाली

विशाल कोटियन

तेजस्वी प्रकाश

विधी पांड्या

अक्सा सिंग

सिंबा नागपाल

अफसाना खान

लेशान सेहगल

डोनल बिस्ट

शमिता शेट्टी

मिशेश अय्यर

निशांत भट्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Nishant Bhat (@nishantbhat85)

साहिल श्रॉफ

प्रतिक सेहजपाल

 

View this post on Instagram

 

A post shared by Pratik Sehajpal (@pratiksehajpal)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 03, 2021 10:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).