Rasika Sunil Hot Photos: अभिनेत्री रसिका सुनील हिचा वर्कआऊट करतानाचा 'हा' लूक पाहून भल्याभल्यांना फुटेल घाम, पाहा फोटोज
Rasika Sunil Hot Photos (Photo Credits: Instagram)

माझ्या नव-याची बायको फेम शनाया म्हणजेच मराठी प्रेक्षकांची लाडकी रसिका सुनील (Rasika Sunil) सोशल मिडियावरही तितकीच नेटक-यांची लाडकी आहे. सोशल मिडियावर बरीच सक्रिय असलेली रसिका आपल्या फोटोज, व्हिडिओजच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासोबत त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यात कोणतीच कसर सोडत नाही. मग तिचे हॉट,बोल्ड फोटोज असो वा विनोदी किंवा गाण्याचे व्हिडिओज असो. रसिका नेहमीच आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करते. नुकतेच तिने आपले जिममधील वर्कआऊट (Workout Photos) करतानाचे फोटोज शेअर केले आहेत.हे फोटोज पाहून भल्याभल्यांना घाम फुटल्याखेरीज राहणार नाही.

या फोटोजमध्ये रसिका डंबेल्स हातात घेऊन वर्कआऊट करताना दिसतात आहे. त्याचबरोबर स्ट्रेचिंग हा व्यायामाचा प्रकार देखील करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

या सोबतच तिने चष्मा लावून आपले ग्लॅमरस फोटोज देखील क्लिक केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

यात रसिकाने जिम सूट घालून आणि वर दोन छोट्या वेण्या बांधून केसांची केलेली हेअरस्टाईल सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.हेदेखील वाचा- Yeu Kashi Tashi Me Nandayla: 'येऊ कशी तशी मी नांदायला' च्या प्रोमोत दिसणारी अन्विता फलटणकर हिने रवी जाधव च्या 'ह्या' सुपरहिट चित्रपटात केली होती सहकलाकाराची भूमिका

 

View this post on Instagram

 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

या फोटोजला चाहत्यांनी प्रचंड पसंत केले असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

या फोटोजला अनेकांना आगीचे आणि हार्टचे इमोजीस पाठवले आहेत.

झी मराठीवर गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मालिका माझ्या नव-याची बायको सध्या अंतिम टप्प्यात आल्याचे दिसत आहे. याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली तरीही झी मराठीवर 4 जानेवारी 2021 पासून 'येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका पाहायला मिळणार आहे. त्यामुळे माझ्या नव-याची बायको प्रेक्षकांचा निरोप घेईल अशी सध्या तरी एकूण परिस्थिती दिसत आहे.