Rashami Desai Superhot Photos: रश्मी देसाई चा याआधी कधीही पाहिला नसेल असा हॉट बिकिनीतील बोल्ड अवतार सोशल मिडियावर झाला व्हायरल
या फोटोमध्ये रश्मीने गुलाबी रंगाची बिकिनी घातली असून वर पांढ-या रंगाचे जाळीदार टॉप घातले आहे. यातील तिचा बोल्ड लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
हिंदी मालिकांमध्ये लोकप्रिय असलेला चेहरा अभिनेत्री रश्मी देसाई (Rashami Desai) आपल्या बोल्ड लूकमुळे सोशल मिडियावर बरीच चर्चेत असते. सोशल मिडियावर बरीच सक्रिय असलेली रश्मी आपले एकाहून एक हॉट (Hot) आणि सेक्सी फोटोज (Sexy Photos) सोशल मिडियावर शेअर करत असते. नुकताच तिने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमधील तिचा हॉट लूक चाहत्यांचे डोळे विस्फारले आहेत. रश्मीने या आधीही अनेकदा आपला बिकिनीतील हॉट लूक शेअर केला होता. मात्र या फोटोमधील रश्मीचा बोल्ड लूक सर्वांना थक्क करणारा आहे. भिजलेल्या केसांमध्ये जाळीदार टॉप्स मधील तिचा सेक्सी लूक सर्वांना चकित करणारा आहे.
या फोटोमध्ये रश्मीने गुलाबी रंगाची बिकिनी घातली असून वर पांढ-या रंगाचे जाळीदार टॉप घातले आहे. यातील तिचा बोल्ड लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. स्विमिंग पूल मधील तिचे हे फोटोज सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.हेदेखील वाचा- Yuzvendra Chahal याची गर्लफ्रेंड Dhanashree Verma हिचा 'अफगान जलेबी' गाण्यावर हॉट डान्स; व्हिडिओ व्हायरल
View this post on Instagram
या फोटोला 1 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. रश्मी देसाईचे इन्स्टाग्रामवर 3.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. बिग बॉस 13 ची ती स्पर्धक देखील होती. रश्मी आपल्या खाजगी आयुष्याबाबतही अनेक मजेशीर गोष्टी सोशल मिडियावर शेअर करत असते.
रश्मीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, रश्मी सध्या एकता कपूरचा शो 'नागिन भाग्य का जहरीला खेल' या मध्ये काम करत आहे. यात तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक होत आहे आणि लोकही खूप पसंत करत आहे.
(The above story first appeared on LatestLY on Nov 29, 2020 01:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

