Sakshi Chopra Sexy Photo: साक्षी चोपडाचा बिकिनीमधील Hot अवतार; वक्षस्थळांचे दर्शन घडवून दिला चाहत्यांना धक्का (Photo)
रामानंद सागर यांची नात साक्षी चोपडा (Sakshi Chopra) अतिशय बोल्ड आणि सेक्सी आहे. बरेचदा ती आपले हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना धक्का देत असते. आताही साक्षीने असाच एक फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
Sakshi Chopra Hot Photo: रामानंद सागर यांचे नाव घेताच एक भक्तिमय चित्र मनात येते. अशा परिस्थितीत, प्रत्येकजण असा विचार करेल की त्यांच्यासारखे त्यांची पणतीदेखील शालीन आणि धार्मिक असेल, परंतु असे काहीही नाही. खरे तर रामानंद सागर यांची पणती साक्षी चोपडा (Sakshi Chopra) अतिशय बोल्ड आणि सेक्सी आहे.
बरेचदा ती आपले हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना धक्का देत असते. आताही साक्षीने असाच एक फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती फक्त बिकिनी घालून आरश्यासमोर उभी आहे. होय फक्त बिकिनी.. बाकीचे अवयव तिने फक्त नावालाच आपल्या हाताने झाकले आहेत.
View this post on Instagram
brb broke my pinky finger also my phone cover matches this bathroom whoop
A post shared by saksh (@sakshichopraa) on
सोशल मीडिया सेलिब्रेटी, गायीका म्हणून प्रसिद्ध असलेली साक्षी चोपडा बिकीनी अवतारात पुन्हा एकदा चाहत्यांसमोर आली आहे. या फोटोमध्ये तिने लाल आणि पांढऱ्या रंगाची बिकिनी घातली आहे. फोटोखाली या बिकीनीचा रंग माझ्या मोबाईल कव्हरशी मिळता जुळता आहे असे तिने लिहिले आहे. वक्षस्थळे हाताने झाकलेला हा फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडलेला दिसून येत आहे. वक्षस्थळे जरी झाकली असली तरी त्यांचा आकार सहजपणे दिसून येत आहे. या फोटोमधील साक्षीचा कमनीय देह पाहून तिचे चाहते अक्षरशः तिच्यावर फिदा झाले आहेत. (हेही वाचा: Sakshi Chopra Sexy Photos: अरारारा जबरदस्त! Sakshi Chopra बिकीनी फोटो पाहिले? मादक अदांवर चाहते फिदा)
साक्षीचे इन्स्टाग्रामवर बरेच फॅन्स आहेत. साक्षीने तिच्या चाहत्यांसह इन्स्टाग्रामवर बरेच बोल्ड फोटो शेअर केले आहेत. यासह तिने अनेक वेळा सेमी न्यूड फोटोही शेअर केले आहेत. इन्स्टाग्रामवर साक्षी चोपडा हिचे पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. सोशल मीडिया सेलिब्रेटी असण्यासोबतच साक्षी चोपडा ही गायिकाही आहे. तिचे युट्यूब चॅनलही आहे. ज्यावर ती आपली गाणी अपलोड करते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)