Shweta Tiwari Hot Pics: टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीच्या हॉट लूक पाहून चाहते घायाळ, पाहा फोटो

ती नेहमी सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. शिवाय तिचे फोटो तुफान व्हायरल होत असतात.

Shweta Tiwari Hot Pics (Photo Credit: Instagram)

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) गेल्या काही दिवसांपासून तिच्या हॉट (Hot) आणि ग्लॅमरस (Glamourous) फोटोंमुळे चर्चेत आहे. ती नेहमी सोशल मीडियावर (Social Media) फोटो शेअर करत असते. शिवाय तिचे फोटो तुफान व्हायरल होत असतात. ती सतत वेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधत असते. श्वेताने नुकताच इंन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. श्वेताच्या या फोटोंनी सोशल मीडियावर आग लावली आहे. श्वेताच्या फोटोंना चाहत्यांनी मोठी पसंती दर्शवली आहे.

श्वेताने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती शिमरी सिल्वपर गाऊन परिधान केल्याची दिसत आहे. या फोटोंना श्वेताने असे कॅप्शन दिले आहेत की, जर काही नियम असतील, तर सर्व मोडून टाका आणि यासाठी कधीच माफी मागू नका. हे देखील वाचा- Shah Rukh Khan ची मुलगी सुहाना खान हिचा ट्रान्सपेरेंट टॉप मधील हॉट फोटो व्हायरल (Photos)

इन्स्टाग्राम पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

श्वेता तिवारी सध्या खतरों के खिलाडी 11 मध्ये आपली ताकद दाखवत आहेत. यामुळेच लोक त्याला सुपर मॉमचा टॅगही देत ​​आहेत. श्वेताप्रमाणेच तिची मुलगी पलक तिवारी देखील सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. लाखो लोक तिला फॉलो करतात. पलक लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची माहिती समोर आली आहे.