Sherlyn Chopra (Photo Credits: Instagram)

लॉक डाऊन (Lockdown) काळात घरात अडकून पडलेल्यांसाठी मनोरंजन म्हणून मॉडेल आणि अभिनेत्री शर्लिन चोपडा (Sherlyn Chopra)  हि इंस्टाग्राम वर अलीकडे रोजचज काही ना काही पोस्ट करत असते. जर का तुम्ही शर्लिन चोपडा ला फॉलो करत असाल किंवा तिच्याबाबत जाणून असाल तर तिच्या पोस्ट बद्दल वेगळे काही सांगायची गरज नाही. अधिकाधिक मादकता आणि हॉट लूकने शर्लिनने सोशल मीडियावर आपला मोठा फॅन ग्रुप तयार केला आहे. याच सर्व चाहत्यांसाठी शर्लिनने आता एक नवा व्हिडीओ आपल्या पेजवर पोस्ट केला आहे. यामध्ये शर्लिन चक्क भोजपुरी (Bhojpuri) गाण्यावर आपले जलवे दाखवताना दिसून येत आहे. भोजपुरी गाण्यांवरील डान्समध्ये शरीराचा फार वापर केला जातो, किंबहुना ते बिट्सच असे असतात की ज्यावर गाडी भान विसरून लोक नाचायला लागतात. असाच डान्स शर्लिनने सुद्धा केला आहे.Sherlyn Chopra Nude Photo: शर्लिन चोपडा ने स्वतःच्या शरीराच्या 'या' भागाला दिले दोन स्टार; शायराना अंदाजात कॅप्शन देत शेअर केला न्यूड फोटो

या व्हिडिओच्या सुरुवातीला शर्लिन लाल रंगाची लिपिस्टिक लावत असते, यालाच अनुसरून तिने एक मजेशीर कॅप्शन व्हिडिओसाठी दिले आहे. "तोहर के हमार लिपिस्टिक चाही या हम ?" असे हे कॅप्शन आहे. त्यानंतर शर्लिनने थेट स्टेप्सच करायला सुरुवात करते. काय आहे तिच्या या हॉट सेक्सी स्टेप्स तुम्हीच पहा

शर्लिन चोपडा व्हिडीओ

दरम्यान, शर्लिन चोपडा ऑफिशियल ऍप वर अपलोड करण्यात येणारे नवे व्हिडीओ मागील काही दिवसांपासून बंद आहेत, या वेळी आपले फॅन्स नाराज होउ नयेत यासाठी शर्लिन योगाचे हॉट फोटो शेअर करत असते. या सर्व फोटोंवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.