Sherlyn Chopra: शर्लिन चोपडा हिने हॉट व्हिडीओ शेअर करून Coronavirus Lockdown दरम्यान काय करावे या प्रश्नाचे दिले उत्तर (Watch Video)
Sherlyn Chopra (Photo Credits: Instagram)

कोरोना व्हायरस (Coronavirus)  च्या संकटकाळात सर्वांनी घरात राहून स्वतःच्या जीवाचे रक्षण करावे असे आवाहन वारंवार केले जातेय, मात्र सहसा दोन ते चार तासांच्या पेक्षा जास्त वेळासाठी घरी नसणाऱ्या मंडळींची या लॉक डाऊन काळात चांगलीच पंचाईत होत आहे. अशावेळी नेमके करायचे काय हा मोठा प्रश्न सर्वांसमोर उभा आहे. या प्रश्नावर आता स्वतः हॉट मॉडेल शर्लिन चोपडा (Sherlyn Chopra) हिने उत्तर दिले आहे. या लॉक डाऊन (Lock Down) मध्ये जर का तुम्ही कंटाळले असाल तर इतर कुठे वेळ घालवण्यापेक्षा माझ्या ऑफिशियल ऍप वर जाऊन तुम्ही वेळेचा सदुपयोग करू शकता असा सल्ला शर्लिनने दिला आहे. जर का तुम्ही शर्लिन ला फॉलो करत असाल तर तुम्हाला माहीतच असेल की शर्लिन चोपडा ऑफिशियल ऍप (Sherlyn Chopra Official App) च्या माध्यमातून ती नेहमीच आपले बोल्ड अँड सेक्सी व्हिडीओज शेअर करत असते. या व्हिडीओजना पाहून तुमचा लॉक डाऊन चांगला जाईल असा उपाय आता शर्लिनने आपल्या फॅन्सना सुचवला आहे.

शर्लिनने हा सल्ला देताना सुद्धा एक हॉट व्हिडीओ आपल्या अकाऊंटवरून शेअर केला आहे. यामध्ये ती हाफ न्यूड रूपात एका आलिशान बेडवर पोझ देताना दिसून येत आहे. या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांनी नेहमीप्रमाणे लाईक्सचा आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. Sherlyn Chopra Nude Photo: शर्लिन चोपडा ने स्वतःच्या शरीराच्या 'या' भागाला दिले दोन स्टार; शायराना अंदाजात कॅप्शन देत शेअर केला न्यूड फोटो

शर्लिन चोपडा पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

'What Is Your Hand to Boob Ratio?' ट्विटर वरील या ट्रेंड मध्ये महिला पोस्ट करतायत आपले Topless फोटो, वाचा नेमकं प्रकरण आहे काय?

दरम्यान, कोरोनामुळे सुरु असणाऱ्या या लॉक डाऊन मध्ये अनेकांनी वेळ घालवण्याचा पर्याय म्हणून सोशल मीडियाला निशाणा केले आहे. यामध्ये कधी इंस्टावर ट्रेंड सुरु करून तर कधी फेसबुक वर जुन्या मेमरीज शेअर करून लोक टाईमपास करत आहेत. अशावेळी शर्लिनचा हा सोप्पा पर्याय तिच्या चाहत्यांनी स्वीकारला तर काही वावगं वाटणार नाही.