Sherlyn Chopra Hot: Lock Down काळात शर्लिन चोपडा चे योग करतानाचा 'हा' अंदाज आहेत खूपच हॉट; बघूनही व्हाल घामाघूम

या फोटोमध्ये शर्लिनचा अंदाज स्पोर्टी आणि त्याच वेळी हॉट/ मादक दिसून येत आहे.

Sherlyn Chopra (Photo Credits: Instagram)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) घरात अडकून पडलेली अनेक सेलिब्रिटी मंडळी आपल्या फिटनेस साठी घरच्या घरीच योग करण्याकडे भर देत आहेत. असाच योगा थोडा अधिक हॉट अंदाजात करत अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोपडा (Sherlyn Chopra) हिने आपले काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये शर्लिनचा अंदाज स्पोर्टी आणि त्याच वेळी हॉट/ मादक दिसून येत आहे. शर्लिन स्वतः आपल्या फोटोखाली कॅप्शन देताना माझे हॉट योग सेशन शेअर करत आहे असे म्हंटले आहे तर तिच्या या फोटोवर अनेकांनी चांगल्या वाईट कमेंट्स केल्या आहेत. शर्लिनने याआधी सुद्धा अनेकदा आपल्या जिम लूक चे फोटो आणि व्हिडीओ आपल्या पेजवर शेअर केले आहेत, यात तिची फिट बॉडी पाहता ती हेल्थ आणि फिटनेस च्या बाबत किती काळजी घेते हे दिसून येते. मात्र काही दिवसांपासून कोरोनाच्या लॉक डाऊन मुळे जिम बंद असल्या कारणाने घरीच ती आपला व्यायाम करत आहे.

शर्लिनने आपल्या पोस्ट च्या कॅप्शन मधून काही दिवसांपूर्वी आपल्या चाहत्यांना लॉक डाऊन काळात काय कराल असा सल्ला दिला होता. शर्लिनच्या मते तुम्ही घराबाहेर पडण्याऐवजी शर्लिन चोपडा ऑफिशियल वरील व्हिडीओज पाहून स्वतःचे मनोरंजन करून घेऊ शकता असे सांगितले होते. जर का तुम्ही शर्लिनला फॉलो करत असाल तर तुम्हाला तिच्या या ऍप विषयी माहीतच असेल. शर्लिन स्वतःच्या ऍप वरून आपले बोल्ड आणि सेक्सी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते .

शर्लिन चोपडा इंस्टाग्राम पोस्ट

 

View this post on Instagram

 

#halasana #tolasana #chakrasana #yoga for #body , #mind & #soul #stayhome #getstronger 💋

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

Sherlyn Chopra Nude Photo: शर्लिन चोपडा ने स्वतःच्या शरीराच्या 'या' भागाला दिले दोन स्टार; शायराना अंदाजात कॅप्शन देत शेअर केला न्यूड फोटो

 

View this post on Instagram

 

Done with my hot yoga session.. Time to cool down.. 💋 #stayhome #getstronger 💪

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

दरम्यान, शर्लिन सारखेच हॉट फोटो शेअर करणारे अनेक जण सध्या सोशल मीडियावर ऍक्टिव्ह दिसत आहेत. पूनम पांडे, निकिता गोखले ही त्यातीलच काही प्रसिद्ध नावे आहेत.