samantha (Photo credit -Twitter)

Samantha Ruth Prabhu Troll:  अभिनेत्री संमता रुथ प्रभू  ही तिच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते. कुशी या आगामी चित्रपटात संमता मुख्य भुमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात तीच्या सोबत अभिनेत विजय देवरकोंडा मुख्य भुमिकेत आहेत. या चित्रपटातील काही दृश्य ही चर्चेत आली आहेत. कुशीमधील आराध्या गाण्याच्या लिरिकल व्हिडिओमधील आहे. संमथां आणि विजय या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमधील काही क्षणाबाबत  अभिनेत्री संमाथाला नेटकऱ्यांकडून ट्रोल करण्यात आले आहे. या व्हिडिओत  विजय पायाने संमथाच्या हाताला स्पर्श करत आहे. नेटकऱ्यांनी तीला सोशल मीडियावर हे प्रतिगामी नाही का असे विचारणी केली आहे.

दरम्यान, समंथा रुथ प्रभूने गुरुवारी अभिनयातून ब्रेक घेतल्याची सांगत होती. तिने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक फोटो शेअर केला ज्यामध्ये ती Citadel- Raj and DK च्या भारतीय चित्रपटाच्या निर्मात्यांसोबत तसेच पटकथा लेखक सीता आर मेनन यांच्यासोबत पोज देताना दिसत आहे. तिच्या बहुप्रतिक्षित शोच्या समाप्तीची घोषणा करताना, सामंथाने लिहिले, “जेव्हा तुम्हाला माहित असेल की काय येत आहे हे माहित असताना ब्रेक घेणे अजिबात वाईट वाटत नाही @rajanddk @mensit ज्या कुटुंबाची मला गरज आहे हे मला माहित नव्हते. प्रत्येक लढाईत मला मदत केल्याबद्दल धन्यवाद आणि कधीही हार मानू नका..."

 

View this post on Instagram

 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)