बॉलिवूड अभिनेत्री Raima Sen फोटोशूटसाठी झाली Topless, पाहून चाहते झाले घायाळ
Raima Sen Topless Photo (Photo Credit: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री रायमा सेन सध्या कमी चित्रपटात दिसत असली तरी ती नेहमी सोशल मीडियावर सक्रिय आहे. वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत ती नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असते. नुकतेच रायमाने सोशल मीडियावर काही टॉपलेस फोटो शेअर केले आहेत. या टॉपलेस फोटोशूटमुळे रायमा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या या टॉपलेस फोटोने सोशल मीडियावर आग लागली आहे. दरम्यान, तिचा हा नवा अवतार आणि मनमोहक सौंदर्याने अनेकांना भुरळ पाडली आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून यावर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव केला जात आहे.

रायमा ही 41 वर्षाची आहे. नुकताच तिने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. या फोटोत रायमाने डेनिस घातली असून ती बॅक फ्लाँट करताना दिसत आहे. तर, टॉप ऐवजी एक मेटलिक रंगाचे कापड तिने समोर पकडल्याचे दिसते आहे. या फोटोने सोशल मीडियावर आग लागली आहे. हे देखील वाचा- Sushmita Sen लवकरच होणार आत्या, वहिनी Charu Asopa ने Baby Bump फ्लाँट करत शेअर केले फोटोज

फोटो-

 

View this post on Instagram

 

A post shared by Raima Sen (@raimasen)

रायमा सेन हीने बंगाली आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. तिने गॉडमदर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र, ती गेल्या काही दिवसांपासून कमी चित्रपटात दिसली आहे. रायमा नुकतीच संजय कपूरसोबत 'द लास्ट अवर' या वेब सीरिजमध्ये झळकली होती. लवकरच ती‘आलिया बसु गायब है' मध्ये झळकरणार असल्याची माहिती समोर येत आहे.