Monalisa Hot Photoshoot: भोजपूरी अभिनेत्री मोनालिसा हिचे बेडवरील बोल्ड, सेक्सी फोटो पाहून चाहते झाले हैराण

Monalisa Hot Photoshoot: भोजपूरी अभिनेत्री मोनालिसा हिचे बेडवरील बोल्ड, सेक्सी फोटो पाहून चाहते झाले हैराण
मोनालिसा हॉट फोटोशूट (Photo Credits: Instagram)

Monalisa Hot Photoshoot: भोजपूरी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसा सोशल मीडियात तिच्या बोल्ड आणि सेक्सी अदांनी चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते. तर मोनालिसा हिने इंटरनेटवर तिचा एक अत्यंत बोल्ड फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोबद्दल सध्या इंटरनेटर आग लावली असून त्याचीच सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. मोनालिसा हिने आपला हॉट फोटो शेअर करत त्याला तुफान लाइक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत.(Charmsukh Web Series Hot Video: सेक्स आणि बोल्ड सीनची भरमार असलेला हा व्हिडिओ पाहून उभा राहील अंगावर काटा; फक्त 18+ लोकांनीच पहा)

मोनालिसा हिने आपल्या फोटोंमुळे बवाल केले आहे. हे फोटो शेअर करत मोनालिसा हिने #goodmorning #satuderday #vibes #weekend असे हॅशटॅग वापरले आहेत. या फोटोसाठी तिने लोकेश गोवा दिले असून ती सध्या तेथे असून तेथीलच फोटो शेअर केले आहेत.(ULLU Hot Web Series Video: उल्लू ओरिजनल्स च्या 'The Producer' या वेबसीरिजचा एक हॉट व्हिडिओ झाला व्हायरल, प्रोड्यूसर ने मॉडेल सोबत केले अश्लील चाळे)

 

View this post on Instagram

 

🖤🖤🖤... #goodmorning #saturday #vibes #weekend

A post shared by MONALISA (@aslimonalisa) on

मोनालिसा हिचे हे फोटो वेगाने व्हायरल होत असून याबद्दल चर्चा सुद्धा सुरु झाल्या आहेत. भोजपुरी अभिनेत्री वेळोवेळी हॉट फोटोशूट करताना दिसून येते. इंटरनेटवर सध्या तिचे फोटो व्हायरल सुद्धा होत असून त्याचा प्रचंड लाइक्स ही मिळतात.

(The above story first appeared on LatestLY on Nov 07, 2020 05:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).